Ganesh Naik : शेतकऱ्याला मारहाण केली, चौकशी समिती नेमणार

Team Sattavedh Inquiry committee will be appointed in farmer assault case : कठोर कारवाई होणार; वनमंत्री नाईक यांनी दिली ग्वाही Wardha सेलू तालुक्याच्या हिंगणी बफर झोन परिसरात १४ मार्च रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी व तीन वनरक्षकांनी ६५ वर्षीय आदिवासी शेतकऱ्यास अमानुष मारहाण केली होती. हे प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर वनमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. आता आदिवासी … Continue reading Ganesh Naik : शेतकऱ्याला मारहाण केली, चौकशी समिती नेमणार