Ganesh Naik : ‘माझा पोरगा चोर आहे, असं बापाने बोलू नये’; गणेश नाईकांचा विरोधकांना जळजळीत टोला

Team Sattavedh Navi Mumbai Civic Polls : नवी मुंबईच्या अस्वच्छतेच्या आरोपांवरून नाईक आक्रमक; प्रशासकीय ढिसाळपणावर फोडले खापर Navi Mumbai नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोधकांच्या टीकेचा अत्यंत धारदार शब्दांत समाचार घेतला आहे. “ज्यांनी गेल्या पाच वर्षांत शहराचा कारभार पाहिला, तेच आज शहराच्या अस्वच्छतेवर बोलत आहेत. किमान ‘माझा पोरगा … Continue reading Ganesh Naik : ‘माझा पोरगा चोर आहे, असं बापाने बोलू नये’; गणेश नाईकांचा विरोधकांना जळजळीत टोला