Ganesh Naik : पक्ष वाढवण्याचा अधिकार कुणी रोखू शकत नाही !

Team Sattavedh   No one can stop the right to expand the party : वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन भोसलेचे घर पाडले असेल, तर कारवाई करणार Nagpur : महायुतीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो कुणीही रोखलेला नाही. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी कुठल्याही क्षेत्रात जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्याद्वारे महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, … Continue reading Ganesh Naik : पक्ष वाढवण्याचा अधिकार कुणी रोखू शकत नाही !