Ganesh Naik : धोटीवाडा येथुन जंगल सफारी सुरु करा

Team Sattavedh Salil Deshmukh’s demand to Forest Minister Ganesh Naik : सलील देशमुखांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी Nagpur : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यालगत बोर अभयारण्याचे मोठया प्रमाणात बफर झोन आहे. धोटीवाडा येथुन जंगल सफारी सुरु केली तर पर्यटनात वाढ होईल. स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगारही उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे बोर अभयारण्यासाठी काटोल तालुक्यातील धोटीवाडा येथुन … Continue reading Ganesh Naik : धोटीवाडा येथुन जंगल सफारी सुरु करा