Gang rape of a minor girl : परीक्षाकेंद्रावर नव्हे थेट कारागृहात पोहोचला

Team Sattavedh Accused directly to the jail instead of examination center : आर्वी येथील सामूहिक अत्याचार प्रकरण Wardha सोशल मीडियावर मैत्री झालेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी १२ वीचा विद्यार्थी बोर्डाचे पेपर सोडून गेला होता. एका नातलगाची भेट झाली. दरम्यान येथे आणखी चार युवक पोहोचले. मुलीवर सामूहिक अत्याचार केला. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा केंद्राऐवजी मुलाची कारागृहात रवानगी झाली. आर्वी … Continue reading Gang rape of a minor girl : परीक्षाकेंद्रावर नव्हे थेट कारागृहात पोहोचला