Gauri Palve suicide case : पंकजा मुंडेंचे पीए अखेर पोलिसांसमोर हजर

Team Sattavedh Arrested at midnight, will be produced in court today : मध्यरात्री अटक, आज न्यायालयात हजर करणार Mumbai: पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी वरळी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर मुंबईत मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात रविवारी रात्री उशिरा वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची … Continue reading Gauri Palve suicide case : पंकजा मुंडेंचे पीए अखेर पोलिसांसमोर हजर