gautam-singhania : उद्योग विश्वात खळबळ; गौतम सिंघानिया यांच्या स्पीडबोटीचा अपघात

Team Sattavedh gautam-singhania-speedboat-accident-maldives-airlifted-mumbai-hari-singh-missing : मालदीव येथून जखमी अवस्थेत केले मुंबईसाठी एअरलिफ्ट Mumbai : देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया मालदीवमध्ये झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जखमी झाल्याने उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पहाटे सुमारे १:१५ वाजण्याच्या सुमारास मालदीवमधील ‘व्ही फेलिधू’ बेटाजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर त्यांना तातडीने बचाव पथकाने बाहेर काढून उपचारासाठी … Continue reading gautam-singhania : उद्योग विश्वात खळबळ; गौतम सिंघानिया यांच्या स्पीडबोटीचा अपघात