Girish Gandhi : गांधींसाठी भाजपने संघविरोधी उमेदवारांना दिले बळ!

Team Sattavedh bjp-suported-anti-rss-candidates-openly-invidarbha-sahitya-sangh-election : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीतून अनेकांचा ‘पक्ष’प्रवेश Nagpur विदर्भ साहित्य संघाची निवडणूक साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांनीच जास्त डोक्यावर घेतली होती. त्यातही फक्त भाजप हा एकमेव पक्ष या निवडणुकीत प्रत्यक्ष काम करत होता. गिरीश गांधींच्या पॅनलसाठी भाजपने पक्षाची विदर्भातील यंत्रणा कामाला लावली होती. पण, त्यामुळे पॅनलमधील संघाच्या कट्टर विरोधकांच्याही पाठीशी भाजप उभा राहिला, याबद्दल आश्चर्य … Continue reading Girish Gandhi : गांधींसाठी भाजपने संघविरोधी उमेदवारांना दिले बळ!