Girish Mahajan : नदीकाठावरील नागरिकांच्या समस्या वाढल्या, जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक

Team Sattavedh Authorities directed to submit an objective report regarding the flood control line : पूर नियंत्रण रेषेसंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश Akola गेल्या काही वर्षांपासून अकोला शहरातील लाल व निळ्या पूर नियंत्रण रेषांमुळे नदीकाठावरील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. या प्रश्नाच्या निराकरणासाठी आमदार वसंतजी खंडेलवाल यांच्या पुढाकारातून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन … Continue reading Girish Mahajan : नदीकाठावरील नागरिकांच्या समस्या वाढल्या, जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक