Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात !

Team Sattavedh Demand to register a case under the Atrocities Act : ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी Nashik : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. नाशिक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वन विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने … Continue reading Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात !