Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणाले ‘खेळा आणि कामही करा’!

Team Sattavedh Sports competition for Irrigation Department : जलसंपदा विभागाच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन, १६०० कर्मचारी अधिकाऱ्यांचा सहभाग Nagpur क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडुवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करा. आयुष्यात शरीर सदृढ ठेवा. व्यसनांपासून दूर रहा आणि जलसंपदा विभागासाठी कार्यक्षमतेने कार्य करा, असा संदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या रवि नगर येथील … Continue reading Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणाले ‘खेळा आणि कामही करा’!