Goa CM Dr. Pramod Sawant आदिवासींचे जीवनमान उंचावण्यास नवी दिशा मिळेल

Team Sattavedh ‘FIST 2025’ International Conference starts : गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांना विश्वास; ‘फिस्ट २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन Nagpur दुर्गम आणि वंचित आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा व त्यावर प्रभावी उपाययोजनेसाठी तज्ञांचे विचारमंथन नेहमीच दिशादर्शक ठरते. या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने व्यापक विचारमंथनासाठी जागतिक स्तरावरील फिस्ट २०२५ या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. … Continue reading Goa CM Dr. Pramod Sawant आदिवासींचे जीवनमान उंचावण्यास नवी दिशा मिळेल