Gondia police : शिवमहापुराण कथा समारोप कार्यक्रमात खुनाचा प्रयत्न!

Team Sattavedh Attempted murder on last day of Shiv Mahapuran Katha : बरबसपुरा येथील घटना, सहा जणांवर गुन्हा दाखल Gondia ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बरबसपुरा येथील शिवमहापुराण कथा कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात चाकूने मारून एकाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेसंदर्भात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवमहापुराण कथा सुरू असताना हा प्रकार घडल्यामुळे एकच … Continue reading Gondia police : शिवमहापुराण कथा समारोप कार्यक्रमात खुनाचा प्रयत्न!