Gondia Police : बदली झाल्याने हवालदाराची आत्महत्या ?

Team Sattavedh   Constable commits suicide due to transfer : डोक्यावर गोळी झाडून घेतली, विभागात खळबळ Gondia अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी एओपी येथे कार्यरत एका पोलिस हवालदाराने डोक्यात गाेळी झाडून घेत आत्महत्या केली. बदली झाल्याने ते तणावात होते. त्याच तणावात त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१६) दुपारी २ … Continue reading Gondia Police : बदली झाल्याने हवालदाराची आत्महत्या ?