Gondia Police : मुलांना सांगा.. वाहन जपून चालवा !

Team Sattavedh Gondia Police Transport Department’s letter to parents of minors : वाहतूक विभागाचे अल्पवयीन मुलांच्या पालकांना पत्र Gondia अल्पवयीन मुलांचा दुचाकीवरून सुरू अससेला उनाडपणा सध्या इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. एकतर या मुलांकडे परवाना नाही. दुसरं म्हणजे त्यांचे ड्रायव्हिंग अत्यंत तुफान असल्यामुळे त्यांच्यासह लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशात गोंदिया वाहतूक पोलिसांनी नवा फंडा … Continue reading Gondia Police : मुलांना सांगा.. वाहन जपून चालवा !