Gondia Police : विकृतीचा कळस, गोंदिया हादरले!

Team Sattavedh Sexual assault on a 10-year-old girl : 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक Gondia गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात एका 22 वर्षीय नराधमाने चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. विकृतीचा कळस गाठणाऱ्या या घटनेने अख्खा गोंदिया जिल्हा हादरला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेतील आरोपी … Continue reading Gondia Police : विकृतीचा कळस, गोंदिया हादरले!