Gondia Police : दिड लाखांचा गांजा बेवारस पडून होता!

Team Sattavedh Police found 8 kg Ganja in Gandhidham Express : गांधीधाम एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातील प्रकार Gondia रेल्वे गाडीच्या जनरल डब्यात बेवारस स्थितीत पडून असलेल्या बॅगमधून रेल्वे पोलिसांनी ८.२२४ किलो गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत एक लाख ६४ हजार ४८० रुपये सांगितली जात आहे. रेल्वे पोलिस उपनिरीक्षक टेंभुर्णीकर आपल्या सहकाऱ्यांसोबत मादक पदार्थांच्या … Continue reading Gondia Police : दिड लाखांचा गांजा बेवारस पडून होता!