Gondia Zilla Parishad : जिल्हा परिषदेत इच्छुक अनेक, पण संधी कुणाला?

Team Sattavedh Vishay Samiti Chairman Election on February 10 : विषय समिती सभापती निवडणूक १० फेब्रुवारीला Gondia जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक २४ जानेवारीला पार पडली. त्यानंतर आता विषय समिती सभापतिपदासाठी १० फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. सभापतिपद चार आणि इच्छुक ४० वर असल्याने सभापतिपदी वर्णी लागण्यासाठी जि. प. सदस्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. … Continue reading Gondia Zilla Parishad : जिल्हा परिषदेत इच्छुक अनेक, पण संधी कुणाला?