Gondia Zilla Parishad : राष्ट्रवादीला सोबत घेणार का भाजप ?

Team Sattavedh   Will BJP shake hands with NCP for local body elections : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड २४ जानेवारीला जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. अध्यक्षपद भाजपकडे व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. पण आता चाबी संघटनेचे सदस्य भाजपमध्ये विलीन झाले आहेत. शिवाय अपक्ष सदस्यसुध्दा भाजपसोबत आहेत. अशात … Continue reading Gondia Zilla Parishad : राष्ट्रवादीला सोबत घेणार का भाजप ?