Gondia ZP : गोंदिया जिल्हा परिषदेत कर्मचारी ‘गायब’, नागरिक वैतागले !

Team Sattavedh The General Administration Department has also issued circulars from time to time : सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी परिपत्रकेही काढली आहेत Gondia : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधी सहा दिवसांचा कामाचा आठवडा असायचा, तो आता पाच दिवसांचा झाला. मात्र, कामचुकारपणा कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचे चित्र आहे. याचा ताजा प्रत्यय मंगळवारी गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयात पाहायला मिळाला. … Continue reading Gondia ZP : गोंदिया जिल्हा परिषदेत कर्मचारी ‘गायब’, नागरिक वैतागले !