Gopal Datkar : गोपाल दातकर यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Team Sattavedh Interim bail granted by the High Court : मजीप्रा अधिकाऱ्याला शिवीगाळ व खंडणी मागणी प्रकरण Akola शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोपाल दातकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मजीप्रा (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) च्या अधिकाऱ्याशी फोनवरील वादाच्या प्रकरणात जातीवाचक शिवीगाळ व … Continue reading Gopal Datkar : गोपाल दातकर यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर