Gopichand Padalkar controversy : धर्माचे राजकारण थांबवा, संविधानाचा सन्मान करा

Team Sattavedh MLA’s controversial statement sparks anger in Buldhana : आमदार पडळकर यांच्याविरोधात बुलढाण्यातही संताप, ख्रिश्चन समाजाचा मोर्चा Buldhana भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ख्रिश्चन समाजाविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा बुलढाणा येथे ख्रिश्चन समाजाने तीव्र निषेध नोंदवला. शहरातील ‘चर्च ऑफ नाझरीन’ येथून निघालेल्या शांततेच्या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व ख्रिस्ती … Continue reading Gopichand Padalkar controversy : धर्माचे राजकारण थांबवा, संविधानाचा सन्मान करा