Gopinath Munde : मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करण्याचा विचार केला होता

Team Sattavedh Fadanvis evoked memories at the unveiling of the statue : पुतळा अनावरण प्रसंगी फडणवीस यांनी जागवल्या आठवणी Latur : माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण लातूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीसांनी मुंडे साहेबांच्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणी सांगत 2014 च्या निवडणुकांतील एक खास किस्सा शेअर … Continue reading Gopinath Munde : मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करण्याचा विचार केला होता