Government challenge supreme court’s decision : लोकशाहीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर न्यायव्यवस्थेकडेच असते असे नाही

Team Sattavedh The judiciary does not necessarily have the answer to every question in a democracy : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात उल्लेख, निर्णयाला आव्हान New Delhi : राज्य विधानसभांकडून पाठवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपती व राज्यपालांनी तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. याला केंद्र सरकारने आव्हान दिले आहे. महाधिवक्ता तुषार मेहता … Continue reading Government challenge supreme court’s decision : लोकशाहीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर न्यायव्यवस्थेकडेच असते असे नाही