Government Contractors’ Bills : शासकीय कंत्राटदारांची बिले लवकरच मिळणार !

Team Sattavedh CM Devendra Fadnavis to Hold Meeting with Officials : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार अधिकाऱ्यांची बैठक Nagpur : राज्य सरकारने शासकीय कंत्राटदारांची बिले अडवून ठेवल्यामुळे महाराष्ट्रातील सांगली येथे एका कंत्राटदाराने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर नागपुरातील संविधान चौकात कंत्राटदारांनी भिक मांगो आंदोलन केले होते. या आंदोलनानंतरही काही तोडगा न निघाल्याने नागपुरातील कंत्राटदार पी. व्ही. … Continue reading Government Contractors’ Bills : शासकीय कंत्राटदारांची बिले लवकरच मिळणार !