Government Decision : मोठी बातमी! जरांगे यांच्या आंदोलनाच्या एक दिवस आधीच सरकारचा मोठा निर्णय

Team Sattavedh manoj-jarange-patil-maratha-reservation-government-decision-kunbi-certificate-taluka-committee-extension-2027 : कुणबी प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीला थेट एक वर्षाची मुदतवाढ Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समित्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या … Continue reading Government Decision : मोठी बातमी! जरांगे यांच्या आंदोलनाच्या एक दिवस आधीच सरकारचा मोठा निर्णय