Government scheme : सुरू असलेल्या योजना कायम चालतात असं नाही !

Team Sattavedh Ajit Pawars statement is under discussion : अजित पवारांचं ‘आनंदाचा शिधा’ संदर्भातील वक्तव्य चर्चेत Mumbai: राज्यातील गोरगरिबांसाठी सणासुदीच्या काळात आनंदाचा किरण ठरणारी ‘आनंदाचा शिधा’ ही योजना यंदा दिवाळीत बंद राहणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आर्थिक अडचणींमुळे यंदा शिधा देणं शक्य नसल्याचं … Continue reading Government scheme : सुरू असलेल्या योजना कायम चालतात असं नाही !