Governor C.P. Radhakrishnan : शेतकऱ्यांचे कल्याण करणाऱ्या संशोधनाची गरज!

Team Sattavedh   The need of research for the welfare of farmers : राज्यपालांचे आवाहन; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ Akola कृषी पदवीधरांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी करावा, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. डॉ. पंजाबराव … Continue reading Governor C.P. Radhakrishnan : शेतकऱ्यांचे कल्याण करणाऱ्या संशोधनाची गरज!