Governor C P Radhakrushnan : नितीन गडकरी म्हणजे भारताचे जॉन एफ केनेडी!

Team Sattavedh   Nitin Gadkari is India’s John F. Kennedy : एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात Nagpur राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी एम्सच्या पदवीदान समारंभानंतर डॉक्टरांचे आणि व्यवस्थापनाचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ‘देशाच्या विकासात चांगले रस्ते महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी म्हणायचे. … Continue reading Governor C P Radhakrushnan : नितीन गडकरी म्हणजे भारताचे जॉन एफ केनेडी!