Governor C. P. Radhakrushnan : शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करा!

Team Sattavedh Use your education for society : राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद; दीक्षांत समारंभाचे आयोजन Amravati पदवी मिळणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर विविध ज्ञानशाखांमध्ये पारंगत व्हावे. आपल्या शिक्षणाचा वापर समाजाच्या हितासाठी करावा. राष्ट्र उभारणीसाठी अविरत कार्यरत राहावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा … Continue reading Governor C. P. Radhakrushnan : शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करा!