Gram panchayat by polls : बुलढाण्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुका जाहीर; संग्रामपूर, चिखली, मेहकरमध्ये रंगणार लढत

Team Sattavedh Gram panchayat by-elections announced for Sangrampur, Chikhli and Mehkar : रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 28 एप्रिलला मतदान Buldhana राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींमधील रिक्त थेट सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये संग्रामपूर, चिखली व मेहकर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचा समावेश असून संबंधित ठिकाणी … Continue reading Gram panchayat by polls : बुलढाण्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुका जाहीर; संग्रामपूर, चिखली, मेहकरमध्ये रंगणार लढत