Gram Panchayat : ग्राम पंचायत संगणक चालकांवर उपासमारीची वेळ !

Team Sattavedh Gram panchayat computer operator in financial crisis : पाच महिन्यांपासून मानधन मिळेना; उधार उसनवारी करून काढताहेत दिवस Tiroda Sudki Dakram तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमधील मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या संगणक चालकांचे मानधन गेल्या पाच महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींचा लेखाजोखा हा संगणीकृत व दीर्घकाळ टिकावा. म्हणून एनजीओच्या … Continue reading Gram Panchayat : ग्राम पंचायत संगणक चालकांवर उपासमारीची वेळ !