Gram Panchayat Elections : प्रशासक राजला ‘ब्रेक’! ग्रामपंचायतींवरील नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Team Sattavedh high-court-stays-administrator-appointment-gram-panchayat : राज्य सरकारच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाचा झटका; १४ हजार ग्रामपंचायतींना जीवदान; निवडणुका रखडल्याचा ठपका ठेवत सरकारला नोटीस; ‘सतावेध’ विशेष वृत्त Nagpur राज्यातील ग्रामीण राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्तीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष … Continue reading Gram Panchayat Elections : प्रशासक राजला ‘ब्रेक’! ग्रामपंचायतींवरील नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती