Gram Sabha of Anjani Gram Panchayat : दारुबंदीसाठी पुरुषांचा पुढाकार, ग्रामसभेने केला ठराव

Team Sattavedh Men Take Initiative for Liquor Ban : ग्रामपंचायतच्या कामकाजावर वादळी चर्चा, नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती Dongao अंजनी बु ग्रामपंचायतीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित ग्रामसभेत अनेक ज्वलंत प्रश्नांवरून मोठा गदारोळ झाला. सभेच्या अध्यक्षपदी अशोक दत्तात्रय नागोलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या सभेत प्रथम दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. मारोती … Continue reading Gram Sabha of Anjani Gram Panchayat : दारुबंदीसाठी पुरुषांचा पुढाकार, ग्रामसभेने केला ठराव