Grampanchayat Elections : कार्यकाळ संपुष्टात आला, आता ५५५ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक!

Team Sattavedh Sarpanchs-of-555-gram-panchayat-will-be-the- role-of-administrator-itself : सोमवारी निघणार आदेश, उपसरपंच व सदस्यांनाही दिलासा Amravati अमरावती जिल्ह्यातील कार्यकाळ संपुष्टात आलेल्या ५५५ ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरपंचांसह उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील रीतसर आदेश सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जारी केले जाणार आहेत. यापूर्वी, … Continue reading Grampanchayat Elections : कार्यकाळ संपुष्टात आला, आता ५५५ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक!