Grampanchayat Swdat : लोकांनीच मतदान करून सरपंचाला केले पायउतार!

Team Sattavedh Sarpanch steps down from direct public vote : किन्ही सवडतची चर्चा राज्यभर, बोंडे यांच्याविरोधात ठाम कौल Buldhana ग्रामपंचायतीच्या कारभारावर असमाधान व्यक्त करत किन्ही सवडत ग्रामस्थांनी थेट सरपंचांविरोधात कौल देत एकप्रकारे लोकशाहीचा मजबूत प्रयोग घडवून आणला. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आकाश रामेश्वर बोंडे यांच्यावर जनतेनेच अविश्वास दर्शवत मोठ्या संख्येने मतदान करून त्यांना पदावरून … Continue reading Grampanchayat Swdat : लोकांनीच मतदान करून सरपंचाला केले पायउतार!