Grievance Redressal Camp : पाणी मिळालंच नाही, पण बिल आले!

Team Sattavedh   Citizens didn’t get water, but the bill generated : अकोल्यात नागरिकांनी मांडल्या तक्रारी, विशेष शिबिरास प्रतिसाद Akola शहरातील पाणीपट्टीवरील अन्यायाविरोधात नागरिकांनी आता ठाम पावले उचलली आहेत. ‘एड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प’ आणि ‘निलेश देव मित्र मंडळ’ यांच्या संयुक्त पुढाकाराने विशेष तक्रार निवारण शिबिराला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग … Continue reading Grievance Redressal Camp : पाणी मिळालंच नाही, पण बिल आले!