Ground shook : तीन गावात भूगर्भातून पाच वेळा मोठा आवाज !

Team Sattavedh Villages are under water, now fear of earthquakes : गावे पाण्यात असतानाच आता भूकंपाची भीती, Latur : मराठवाड्यात सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना निलंगा तालुक्यातील कलांडी, खडक उमंरगा आणि डांगेवाडी या तीन गावात अवघ्या दोन तासांत पाच वेळा भूगर्भातून मोठा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आवाजासोबत जमिनी … Continue reading Ground shook : तीन गावात भूगर्भातून पाच वेळा मोठा आवाज !