Guardian Minister appointment in suspense : पालकमंत्री नाही तर काय झाले? प्रशासन लागले कामाला !

Team Sattavedh The administration took the initiative for development works : प्रशासनानेच विकास कामांच्या नियोजनासाठी घेतला पुढाकार Akola चालू आर्थिक वर्षातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कामांना गती देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजन समितीकडून योग्य नियोजन होणे अपेक्षित आहे. मात्र पालकमंत्र्यांची नियुक्ती होत नसल्याने अखेर प्रशासनानेच विकास कामांच्या नियोजनासाठी पुढाकार … Continue reading Guardian Minister appointment in suspense : पालकमंत्री नाही तर काय झाले? प्रशासन लागले कामाला !