Guardian Minister Makrand Patil : जिल्हा वार्षिक योजनेस ५१९ कोटींची मान्यता

Team Sattavedh 519 crores approved for District Annual Plan : पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक Buldhana जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकूण ५१९.४३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेत सर्वसाधारण … Continue reading Guardian Minister Makrand Patil : जिल्हा वार्षिक योजनेस ५१९ कोटींची मान्यता