Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा सीसीटीव्हीवरून कठोर पवित्रा !

Team Sattavedh Guardian Minister’s strict stance on CCTV : कंत्राटदार कंपनीला सुनावले; १० कोटींचा निधी देणार Nagpur उपराजधानीतील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात सीसीटीव्हींचा मौलिक वाटा राहिला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून ५५ टक्के सीसीटीव्ही कॅमेरे विविध कारणांनी बंद आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे १५ दिवसांत सुरू करावेत असे निर्देश महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा सीसीटीव्हीवरून कठोर पवित्रा !