Gudhe Vs Tiwari : माफी नाहीच! प्रफुल गुडधे देणार दयाशंकर तिवारींच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर

राजेश चरपे (संपादक) nagpur/politics-praful-gudhe-rejects-apology-demand-and-to-respond-to-dayashankar-tiwari-defamation-warning : नागपूरच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगला Nagpur: नागपूरच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगला असून, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आपल्यावरील आर्थिक आरोप आणि ‘अंडरस्टँडिंग’बाबतचे वक्तव्य निराधार असल्याचा दावा करत तिवारी यांनी ४८ तासांच्या आत जाहीर माफी मागण्याची मागणी … Continue reading Gudhe Vs Tiwari : माफी नाहीच! प्रफुल गुडधे देणार दयाशंकर तिवारींच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर