Guillain Barre Syndrome : जिल्ह्यात GBS चे ४ संशयित रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर

Team Sattavedh Four GBS suspected cases reported in maharashtra : जिल्ह्यात ३० जानेवारीपर्यंत चार संशयित रुग्ण आढळले Akola जिल्ह्यात ३० जानेवारीपर्यंत गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोघांना उपचारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथून सुटी देण्यात आली आहे. तर उर्वरित दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एक रुग्ण मूळ … Continue reading Guillain Barre Syndrome : जिल्ह्यात GBS चे ४ संशयित रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर