Gulf tensions : आखातात तणाव पुन्हा शिगेला, अमेरिका-इराण युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह

Team Sattavedh hormuz-strait-three-oil-tankers-attacked-us-iran-ceasefire-gulf-tensions-latest-news : हॉर्मुज सामुद्रधुनीत सलग ३ तेलवाहू जहाजांवर हल्ले Mumbai: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीचा करार झाल्यानंतर आखातातील परिस्थिती काहीशी स्थिर होत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, हॉर्मुज सामुद्रधुनी परिसरात अवघ्या २४ तासांत तीन तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. या घटनांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा, सागरी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर गंभीर … Continue reading Gulf tensions : आखातात तणाव पुन्हा शिगेला, अमेरिका-इराण युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह