Gunratna Sadavarte : ‘मुख्यमंत्री बिगरमराठा असल्यानेच जरांगेंचं आंदोलन’

Team Sattavedh gunaratna-sadavarte-manoj-jarange-patil-devendra-fadnavis-maratha-reservation-protest : गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप, फडणवीसांना लक्ष्य केल्याचा दावा Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यापूर्वीच ॲप ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आंदोलनावर … Continue reading Gunratna Sadavarte : ‘मुख्यमंत्री बिगरमराठा असल्यानेच जरांगेंचं आंदोलन’