Gutkha mafia : मेहकर पोलिसांची गुटखा माफियावर धडक कारवाई; ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Team Sattavedh Mehkar police action; seized valuables worth 77 lakhs : समृद्धी महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक रोखली; कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनाची संयुक्त कारवाई Mehkar महाराष्ट्रात गुटखा बंदीचा कायदा असूनही अवैध गुटखा व्यापार तेजीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र या अवैध धंद्यावर मेहकर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईने गुटखा माफियांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल ₹७७ लाख … Continue reading Gutkha mafia : मेहकर पोलिसांची गुटखा माफियावर धडक कारवाई; ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त