Hair loss disease : केसगळतीचे लाेण आता नांदुऱ्यापर्यंत !

Team Sattavedh Hair loss disease reached at Nandura : रुग्णसंख्या पोहोचली १५६ वर Shegaon Khamgaon शेगाव तालुक्यात सुरू झालेल्या केस गळती आजाराचे लाेण आता शेजारील नांदुरा तालुक्यापर्यत पाेहचले आहे. आराेग्य विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. रुग्णांची संख्याही सातत्याने वाढतच आहे. आतापर्यंत रुग्णांचा आकडा १५६ वर पाेहोचला आहे. नांदुरा तालुक्यातील वाडी येथे आणखी सात रुग्ण आढळले. … Continue reading Hair loss disease : केसगळतीचे लाेण आता नांदुऱ्यापर्यंत !