Hanuman jayanti : हनुमान जयंतीनिमित्त माकडांची शिस्तबद्ध पंगत, भक्ती आणि भूतदयाचा संगम

Team Sattavedh hanuman-jayanti-2026-akola-kothali-bujuruk-monkey-feast-unique-tradition : अकोल्याच्या कोथळी बुजरूक गावात अनोखी परंपरा Akola : देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह साजरा होत असताना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी बुजरूक गावाने एक अनोखी आणि हृदयस्पर्शी परंपरा जपली आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथे दरवर्षी माकडांसाठी विशेष पंगत आयोजित केली जाते. यंदाही या पंगतीत माकडांनी शिस्तीत एका रांगेत बसून आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांवर ताव … Continue reading Hanuman jayanti : हनुमान जयंतीनिमित्त माकडांची शिस्तबद्ध पंगत, भक्ती आणि भूतदयाचा संगम