Har Ghar Nal Se Jal : नागपूर विभागात 90.68 टक्के कुटुंबांना नळ जोडणी!

Team Sattavedh 90.68 percent households in Nagpur division have piped water connections : प्रशासनाचा दावा; 58 हजार 246 घरांची नळ जोडणी प्रगतीपथावर Nagpur राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण केंद्र पुरस्कृत जलजीव मिशन राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ योजनेत नागपूर विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. 90.68 … Continue reading Har Ghar Nal Se Jal : नागपूर विभागात 90.68 टक्के कुटुंबांना नळ जोडणी!