Har Ghar Nal Se Jal : ‘हर घर नल से जल’च्या फक्त बाताच!

Team Sattavedh The work of Jaljeevan Mission was disrupted, government not providing funds : जलजीवन मिशनची कामे खोळंबली, शासनाने निधीच दिला नाही Wardha शासनाने ‘हर घर नल से जल’ देण्याचा गाजावाजा करीत जलजीवन मिशन योजना सुरू केली होती. या योजनेची कामेही कंत्राटदारांना पूर्ण किमतीमध्ये देण्यात आली. कंत्राटदारांनीही कमाईवर डोळा ठेवून पेटी कंत्राटदारातून कामाला गती देण्यात … Continue reading Har Ghar Nal Se Jal : ‘हर घर नल से जल’च्या फक्त बाताच!